samanarthi shabd in marathi – एखाद्या शब्दासाठी समान अर्थ दर्शवणाऱ्या दुसऱ्या शब्दाला समानार्थी शब्द असे म्हणतात. समानार्थी शब्दांचा उपयोग शाळेतील नित्य पाठ्यक्रमात व गृहपाठात होत असतो. समानार्थी शब्दांचा आणखी एक विशेष उपयोग म्हणजे, mpsc, upsc सारख्या स्पर्धा परिक्षेंच्या अभ्यासक्रमात देखील यांचा वापर केला जात आहे.
आजच्या ह्या लेखात वाचकांना प्रत्येक परीक्षेत उपयोगात येतील असे १०००+ समानार्थी शब्द मराठीत दिले आहेत. शेवट पर्यंत नक्की वाचा.
अनुक्रमणिका show
१०००+ मराठी समानार्थी शब्द samanarthi shabd in marathi
1. अंक – आकडा, मांडी.
2. अंग – शरीर, देह, तनू, काया, कुडी, वपु.
3. अंगण – आवार, परूस.
4. अंगार – इंगळ, निखारा.
5. अंघोळ – स्नान.
6. अंश – भाग, वाटा, हिस्सा.
7. अंत – शेवट, अखेर.
8. अंतराळ – अंतरिक्ष, अवकाश, आकाश, नभोमंडळ.
9. अंथरून – शय्या ,बिछाना, पथारी, बिस्तरा.
10. अंधार – अंधकार, काळोख, काळोखी, तम, तिमिर.
11. अंबर – कपडा, कापड, वसन, वस्त्र.
12. अगणित – अगण्य, अपरिमित, अमित, अमेय, असंख्य.
13. अगत्य – अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर, पोटतिडीक.
14. अग्नी – आग, अनल, विस्तव, वन्ही, अंगार, पावक, हुताशन, शिखी.
15. अघटित – विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.
16. अघोर – भीतिदायक, भयंकर, वाईट.
17. अचंबा – आश्चर्य, विस्मय, नवल.
18. अचपळ – खोडकर ,चंचल.
19. अचल – शांत, स्थिर.
20. अचानक – अनपेक्षित, एकाएकी.
21. अडचण – अंतराय, अवरोध, आडकाठी, मोडता, विघ्न, व्यत्यय, व्यवधान.
22. अडथळा – आडकाठी, मनाई, मज्जाव.
23. अतिथी – पाहुणा, अभ्यागत.
24. अत्याचार – छळ, छळणूक, जाच, त्रास.
25. अनमान – हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.
26. आन – गरिमा, गौरव, मर्यादा, महिमा, माहात्म्य, शान.
27. अनाथ – असहाय, निराधार, निराश्रित, पोरका, बेवारशी.
28. अन्न – आहार, भोज, खाद्य.
29. अपंग – व्यंग, अधू, लुळा, विकलांग, पांगळा.
30. अपघात – दुर्घटना.
31. अपमान – मानभंग, अनादर, अवमान.
32. अपरा – वार.
33. अपराध – गुन्हा, दोष.
34. अपाय – इजा, त्रास.
35. अपेक्षाभंग – हिरमोड.
36. अभिनंदन – गौरव.
37. अभिनव – अद्ययावत, नवळका, नव, नवा, नवीन, नूतन.
38. अभिनेता – तारा, नट.
39. अभिमान – गर्व.
40. अभिवादन – नमस्कार, वंदन, प्रणाम.
41. अभ्यास – सराव, परिपाठ, व्यासंग.
42. अमाप – भरपूर, खूप, पुष्कळ, विपुल.
43. अमित – अपार, बहुत, असीम, अमर्याद, अतिशय.
44. अमृत – पियुष, सुधा, संजीवनी.
45. अरण्य – रान ,वन ,कानन ,विपिन ,जंगल.
46. अर्ज – प्रार्थना, विनंती.
47. अवघड – कठीण, बिकट.
48. अवचित – एकदम, अचानक.
49. अवर्षण – दुष्काळ.
50. अविरत – सतत, अखंड.
51. अश्रू – आसू.
52. अश्व – वारु, तुरंग, हय, घोड.
53. अहंकार – गर्व, घमेंड, दर्प, पोत.
54. अहंकार – गर्व, घमेंड.
55. अही – साप, भुजंग, सर्प, व्याळ, पन्नग, फनी.
56. आई – माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री, जन्मदाती.
57. आकाश – आभाळ, गगन, नभ, अंबर, आवकाश, अंतरीक्ष, व्योम, ख, अंतराळ, वियत, वितान.
58. आख्यायिक – लोककथा ,दंतकथा.
59. आग्रह – हट्ट, हेका, अट्टाहास.
60. आजारी – पीडित, रोगी.
१०००+ मराठी समानार्थी शब्द samanarthi shabd in marathi
61. आज्ञा – आदेश, हुकूम.
62. आठवडा – सप्ताह.
63. आठवण – स्मरण, स्मृती, सय.
64. आतुरता – उत्सुकता.
65. आदर – मान.
66. आनंद – हर्ष, तोष, मोद, संतोष, प्रमोद, उल्हास, उद्धव.
67. आपत्ती – संकट.
68. आपुलकी – जवळीकता.
69. आयुष्य – जीवन, हयात.
70. आरंभ – सुरुवात,प्रारंभ.
71. आरसा – दर्पण, मुकुर, आदर्श.
72. आरोग्य – तब्येत, प्रकृती.
73. आरोप – आळ, तक्रार.
74. आरोपी – गुन्हेगार, अपराधी.
75. आळशी – कुजर, निरुद्योगी, ऐदी, आळसट.
76. आवश्यकता – , जरुरी, निकड.
77. आवाज – नाद, निनाद, रव.
78. आवाजमां – आवाजात.
79. आशा – इच्छा.
80. आशीर्वाद – शुभचिंतन.
81. आश्चर्य – नवल, अचंबा, विस्मय, अचरथ, आचोज.
82. आस – इच्छा ,मनीषा.
83. आसक्ती – लोभ, हव्यास.
84. आसन – बैठक.
85. आसरा – आश्रय, निवारा.
86. इंद्र – सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष, नाकेश.
87. इच्छा – आकांक्षा, आस, मनीषा, स्पृहा, लिप्सा, अपेक्षा.
88. इज्जत – अब्रू.
89. इडापिडा – सर्व दुःख.
90. इतमाम – सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.
91. इतराजी – नाखुषी, नाराजी.
92. इनाम – बक्षीस.
93. इन्कार – नकार.
94. इब्लिस – बदमाश, खोडकर, विचित्र.
95. इमानी – प्रामाणिक, एकनिष्ठ, नेक.
96. इलाज – उपाय.
97. इशारा – सूचना, खूण.
98. इष्क छंद, – शृंगार, नाद, विषय प्रीती.
99. इष्ट – आवडते, प्रिय मानलेले.
100. इहलोक – मृत्यलोक.
101. ईर्षा – चुरस.
102. ईश्वर – देव, ईश, निर्जर, परमेश्वर, अलक्ष, सूर, विभूध, अलख, प्रभू, त्रिदश.
103. उंदीर – मूषक.
104. उकल – उलगडा, सुटका, मोकळे.
105. उक्ती – वचन.
106. उचै:श्रवा – समुद्रमंथनातून मिळालेला घोडा, १४ रत्नापैकी एक रत्न.
107. उजेड – प्रकाश, तेज.
108. उठावाची – उठायची.
109. उणीव – कमतरता ,न्यन ,न्यूनता.
110. उत्कर्ष – भरभराट, प्रगती, संपन्नता, भरभराट, चलती एक.
111. उत्सव – समारंभ, सण, सोहळा.
112. उत्सुक – अधीर, आतुर, उत्कंठित.
113. उदर – पोट.
114. उदरनिर्वाह – चरितार्थ ,उपजीविका ,योगक्षेम, उदरपोषण.
115. उदास – दुखी, खिन्न.
116. उधळणे – फेकणे, पसरणे, फाजील खर्च करणे, स्वैर धावणे.
117. उपदेश – सल्ला.
118. उपद्रव – त्रास, छळ.
119. उपवन – बगीचा , बाग , उद्यान ,वाटिका.
120. उपसंहार – सारांश.
मराठी समानार्थी शब्द – samanarthi shabd in marathi
121. उपहास – मस्करी, थट्टा, चेष्टा.
122. उपाय – तजवीज, इलाज, उपचार.
123. उपासना – सेवा, भक्ती, पूजा, आराधना.
124. उपेक्षा – हेळसांड.
125. उमाळा – तरंग, लोट, उकळी.
126. उमेद – उत्साह, हिम्मत, धैर्य.
127. उर्जा – शक्ती.
128. उशीर – विलंब.
129. उषा – उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ.
130. उस – इक्षु.
131. उसंत – फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.
132. उसळी – उडी.
133. उस्ताह – हुरूप.
134. ऊब – आधार, सुख, उष्णता, वाफ.
135. ऊर्जा – शक्ती.
136. ऋण – कर्ज.
137. ऋतू – मोसम.
138. ऋषी – तपस्वी, मुनी, तापस.
139. ॠण – कर्ज.
140. ॠतू – मोसम.
141. एकजूट – एकी, ऐक्य, एकता, एकमेळ.
142. एकवार – एकडा, एकवेळ.
143. एकाग्र – एकचित्त, स्थिर, एकतान.
144. एटकर्णी – होणे एखादी गोष्ट बोलणारा व ती ऐकणारा या दोघांच्या पलीकडे तिसऱ्या माणसास ती कळणे,.
145. एश्वर्य – वैभव ,श्रीमंती.
146. एहसान – दया, उपकार, कृपा.
147. ऐक्य एकोपा – , एकी, एकत्व, मिलाफ.
148. ऐट – नखरा, दिमाख, रुबाब, डौल, ताठा, मिजास.
149. ऐदी – आळशी, मंद, सुस्त.
150. ऐपत – कुवत.
151. ऐश्वर्य – वैभव,श्रीमंती.
152. ऐषआराम – स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.
153. ऐसपैस – प्रशस्त, विस्तीर्ण, अमर्याद.
154. ओंजळभर – अंजूरभर.
155. ओझे – भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.
156. ओझे – वजन,भार.
157. ओटा – चौथरा.
158. ओढा – नाला, झरा, ओहोळ.
159. ओढाळ – अनिर्बध, उनाड, भटक्या.
160. ओळख – माहिती, जामीन, परिचय.
161. ओवळा – अपवित्र, अमंगल, अशुद्ध.
162. ओसाड – उजाड.
163. औक्षण – ओवाळणे.
164. कंजूष – कृपण.
165. कंटाळा – विट ,उबग ,शिसाई.
166. कच – माघार, अडचण, संकट.
167. कट – कारस्थान.
168. कटी – कंबर.
169. कठीण – अवघड, बिकट, क्लिष्ट ,दुर्बोध.
170. कठोर – निर्दय , निष्टुर.
171. कड – एखाद्याचा राग शांत करणे.
172. कणव – कृपा, दया, माया, कीव, करुणा.
173. कथा – गोष्ट, हकिकत.
174. कनक – सुवर्ण ,कांचन ,सोने.
175. कन्या – मुलगी, पुत्री, सुता, तनया, तनुजा, आत्मजा, दुहिता, नंदिनी, लेक.
176. कपट – लबाडी, खोटेपणा, कावा, डाव, डावपेच.
177. कपडा – वस्त्र, पट, वसन, अंबर.
178. कपाळ – ललाट, भाल, कपोल, निढळ, अलिक,भाल .
179. कबूल – मान्य, संमत, मंजूर, पसंत, अनुकूल.
180. कमळ – पंकज, अंबुज, नलिनी, अळत, पद्म, सरोज, अंभोज, अरविंद, राजीव, अब्ज.
समानार्थी शब्द मराठीत samanarthi shabd in marathi
181. करडा – कठोर, निर्दय, कडक, निष्ठुर.
182. करणी – क्रिया, कृत्य, कृती.
183. करमणूक – मनोरंजन.
184. करार – वचन, कबुली, ठराव.
185. करुणा – दया.
186. कलंक – डाग ,बट्टा ,ठपका ,काळिमा.
187. कला – कसब ,कौशल्य.
188. कलागत – लावालावी, भांडण, कळ, वैर.
189. कलावंत – कलाकार.
190. कल्पना – उपाय, युक्ती, शक्कल, तोड.
191. कल्याण – हित, क्षेम, कुशल.
192. कळप – समूह.
193. कळस – कलश, शिखर, टोक, घुमट.
194. कवच – आवरण, टरफल, आच्छादन.
195. कविता – काव्य, कवन, पद्य.
196. कविता – काव्य, पद्य.
197. कष्ट – श्रम, मेहनत.
198. कष्ट – श्रम,मेहनत.
199. कसरत – व्यायाम, सराव, सवय, मेहनत.
200. काठ – किनारा, तीर, तट.
201. कान – कर्ण, श्रवण, श्रवणेंद्रिय.
202. काम – कार्य, काज.
203. काम – कार्य, काज.
204. कामगिरी – कार्य.
205. कारस्थान – कट, खल, मसलत.
206. कारागृह – कैदखाना, तुरुंग.
207. कार्य – काम.
208. कार्यक्षम – कुशल, दक्ष, निपुण, हुशार.
209. काल – अवसर, अवधी, वेळ.
210. कालांतराने – दिसामासा.
211. काळ – वेळ, अवधी.
212. काळजी – चिंता, फिकीर, तमा, पर्वा, विवंचना.
213. कावळा – काक, एकाक्ष, वायस.
214. कावळा – वायस ,काक ,एकाक्ष.
215. काष्ठ – लाकूड.
216. कासव – कूर्म, कामट, कमठ, कच्छप, कच्छ.
217. किंकर – दास, सेवक.
218. किंतु परंतु, – शंका, संशय.
219. किंमत – भाव, दर, मोल, मूल्य.
220. किनारा – काठ, तट, तीर.
221. किमया – जादू, चमत्कार.
222. किरण – रश्मी, कर, अंशू, मयूख.
223. किल्ला – गड,दुर्ग, तट, कोट.
224. किळस – तिरस्कार, तिटकारा, वीट.
225. कीर्ती – प्रसिद्धी, ख्याती, नावलौकिक, लौकिक.
226. कील मेख, – खिळा, पाचर.
227. कीव दया, – करुणा, कृपा.
228. कुचंबणा – घुसमट.
229. कुटाळी – टवाळी, निंदा, कुचेष्टा, उपहास.
230. कुटी – झोपडी.
231. कुटुंब – परिवार.
232. कुडी शरीर – देह, दागिना.
233. कुतूहल – उत्सुकता.
234. कुत्रा – श्वान.
235. कुभांड – लबाडी, आळ, कारस्थान, कट.
236. कुरापत – खोडी.
237. कुरूप – विरूप ,विद्रूप.
238. कुशल – हुशार, चतुर, बुद्धिमान.
239. कृपण – चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार.
240. कृश – बारीक, हडकुळा, अशक्त.
समानार्थी शब्द मराठीत samanarthi shabd in marathi
241. केस – रोम.
242. को – भुगा, चुरा, भूय, तूस.
243. कोंब मोड, – अंकुर.
244. कोठार – भांडार.
245. कोमल – नाजूक, सुंदर, मऊ, मृदू.
246. कोरडा – शुष्क,रखरखीत.
247. कोळिष्टक – जळमट.
248. कोवळीक – कोमलता.
249. क्रम रांग, – ओळ, अनुक्रम.
250. क्रीडा – लीला ,खेळ ,मौज ,विहार.
251. क्लुप्ती – युक्ती ,कल्पना ,शक्कल.
252. क्षत – जखम, व्रण.
253. क्षमा – माफी.
254. क्षय – झीज, नाश, ऱ्हास.
255. क्षिर – दूध.
256. क्षीण – अशक्त.
257. क्षुद्र – क्षुल्लक, उणेपणा, हलके.
258. क्षुधा – भूक.
259. क्षेम – कुशल, कल्याण, हित.
260. क्षोभ – क्रोध.
261. खंत – खेद ,दु:खं.
262. खग – पक्षी, विहंग, व्दिज, अंडज, शकुन्त.
263. खचित – नक्कीच, निश्चित, खात्रीशीर.
264. खजिना – तिजोरी ,भांडार.
265. खजील – शरमलेला, लज्जित, शरमिंदा, ओशाळा.
266. खटला – भांडण, परिवार, कुटुंब, कज्जा.
267. खटाटोप – प्रयत्न ,मेहनत ,धडपड.
268. खटारा – बैलगाडी, छकडा.
269. खट्याळ – खोडकर, द्वाड, उनाड, हुड, उपद्व्यापी.
270. खडक – मोठा दगड, पाषाण.
271. खडग – तलवार.
272. खण – कप्पा.
273. खबर बातमी, – वार्ता, माहिती, संदेश.
274. सच्चा, – सत्यवादी, प्रामाणिक, खरा .
275. खरेपणा – न्यायनीती.
276. खल – नीच, दुष्ट, दुर्जन.
277. खलाशी – नावाडी, कोळी, नाखवा, खारवा.
278. खांब – स्तंभ.
279. खाचा – भेगा ,चिरा.
280. खाटा करणे – आंबवणे.
281. खात्री – विश्वास.
282. खाली जाणे – अधोगती.
283. खिडकी – गवाक्ष.
284. खीर – लापशी.
285. खुळचट – पुळचट, नेभळा, भित्रा.
286. खुळा – मूर्ख, वेडा, अक्कलशून्य, बावळा.
287. खुषी – संतोष, तोष, समाधान, आनंद, प्रसन्नता.
288. खेडे – गाव, ग्राम.
289. खेद – दुःख, वैषम्य, विषाद.
290. खोडकर, – उनाड, हूड, उपद्व्यापी, द्वाड.
291. खोड्या – चेष्टा,मस्करी.
292. ख्याती – कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक.
293. गंगा – भागीरथी, देवनदी, सुरसरी, मंदाकिनी, अलकनंदा.
294. गंध – वास, दरवळ, परिमळ .
295. गंमत – मजा, मौज.
296. गंमत – मौज, मजा.
297. गणपती – गजानन ,लंबोधर, विनायक ,एकदंत ,गौरीसूद ,गौरीनंदन ,विघ्नहर्ता ,प्रथमेश.
298. गदारोळ – ओरड, गोंधळ, दंगा, हुल्लड.
299. गनीम – शत्रु.
300. गबाळा – बावळट, अजागळ, बावळा.
समानार्थी शब्द मराठीत samanarthi shabd in marathi
301. गयावया – विनवणी, काकुळती, याचना.
302. गरज – आवश्यकता.
303. गरम – उष्म, उबदार, उष्ण, तप्त.
304. गरवार – गर्भवती.
305. गरीब लाचार – , दुबळा, दीन, रंक, पामर.
306. गरुड – खगेंद्र, खगेश्वर, तार्क्ष्य, वैनतेय.
307. गर्व – अहंकार.
308. गर्विष्ठ – घमेंखोर ,अहंमन्य.
309. गवई – गायक.
310. गवगवा – वाच्यता ,बोभाता.
311. गवत – तृण.
312. गस्त – राखण, रखवाली, पहारा.
313. गाजावाजा झाला – कीर्ती पसरली.
314. गाणे – गीत, गान.
315. गाणे – गीत.
316. गाय – धेनू, गोमाता.
317. गाय – धेनू,गोमाता.
318. गाव – ग्राम,खेडे.
319. गीत – गाणे, कवन, पद.
320. गुन्हा – अपराध.
321. गुलाम – दास.
322. गुहा – गुफा.
323. गृह – निवास ,सदन ,आलय.
324. गृहिणी – घरधनीन.
325. गोड – मधुर.
326. गोणी – पोते.
327. गोणी – पोते.
328. गोत – कुळ, पिढी, गोत्र, वंश.
329. गोपाळ – कृष्ण, मुरलीधर, कन्हैया, मोहन, गोविंद.
330. गोषवारा – तात्पर्य, सारांश, संक्षेप.
331. गोष्ट – कथा, हकिकत, सांगी.
332. गौरव – सत्कार, सन्मान.
333. ग्रंथ – पुस्तक.
334. ग्राहक – गिऱ्हाईक.
335. घडामोड – व्यवहार, उलथापालथ, फेरफार.
336. घडी – रचना, संच, बस्तान.
337. घन – जलद, ढग, मेघ, पायोधर.
338. घर – गृह, निवारा, सदन, निवास, निकेतन, भवन, आलय, धाम, आयतन.
339. घरटे – खोपा.
340. घरटे – खोपा.
341. घाई – गडबड, तातडी, त्वरा, जलदी.
342. घागर – घडा, मडके.
343. घाट – घडण, ठेवण, रचना, आकार.
344. घाव – वार, आघात, प्रघात, तडाखा.
345. घास – गवत, चारा, तृण.
346. घोडा – अश्व, हय, वारू, तुरंग, वाजी.
347. घोयका – घोळका, जमाव.
348. चंगळ – पुष्कळ, मुबलक, विपुल.
349. चंचल अस्थिर, – उतावळा, अधीर, स्वैर.
350. चंद्र – शशी, रजनीनाथ, इंदू , सुधाकर, निशानाथ, हिमांशू, शशांक, नक्षत्रेष, विधू, सोम.
351. चकणा – तिरळा, काना, तिरपा, तीरवा.
352. चक्र – चाक.
353. चपळ – हुशार, चलाख, वेगवान, तल्लख.
354. चप्पल – पादत्राण, जोडा, वहाण, पायताण.
355. चबुतरा – ओटा, कट्टा, उंचवटा, चौथरा.
356. चरण – पाय, पाऊल.
357. चरितार्थ – उदरनिर्वाह.
358. चर्चा – वाटाघाटी ,उहापोह.
359. चऱ्हाट – दोरखंड.
360. चव – रुची, स्वाद, आस्वाद.
synonyms words in marathi
361. चवचाल – कशीही वागणारी, स्वैर्य वर्तणूक असलेली.
362. चांगले – सुंदर, मनोहर.
363. चांदणे – कौमुदी, चंद्रप्रकाश, चंद्रिका, ज्योत्स्ना.
364. चांदी – रूपे, रजत.
365. चाक – चक्र.
366. चाकर – गुलाम, सेवक, गडी, नोकर, दास.
367. चाचणी – तपासणी, परीक्षा, पारख.
368. चिंता – फिकीर, काळजी, विवंचना.
369. चिडीचूप – शांत.
370. चिमुरडी – लहान.
371. चिलट – मच्छर, डास.
372. चिल्लीपिल्ली – बालबच्ची, पोरे, मुलेबाळे, कच्चीबच्ची.
373. चिळकांडी – पिचकारी, चिपनळी.
374. चिवट – वातड, चामट, चिकट.
375. चुटपुट – हुरहुर, काळजी.
376. चूक – दोष.
377. चूक – दोष.
378. चूप – शांत, गप्प, स्तब्ध.
379. चूर – गुंग, मग्न, गर्क, रममाण, तल्लीन.
380. चेपणे – आवळणे, दाबणे.
381. चेहरा – मुख, तोंड, रूप, चर्या, तोंडवळा, मुद्रा, वदन.
382. चेहरा – आनन ,वंदन.
383. चौकशी – विचारपूस.
384. चौफेर – सर्वत्र ,चहूकडे ,भोवताली.
385. छंद – नाद, आवड.
386. छडा – तपास ,शोध.
387. छद – सर्वत्र ,चहूकडे ,भोवताली.
388. छबी – सौंदर्य.
389. छान – सुरेख, सुंदर.
390. छिद्र – भोक.
391. जंगल – वन, रान, अरण्य, कानन, विपिन.
392. जखम – इजा ,व्रण.
393. जग – दुनिया, विश्व.
394. जगनियं – जगाचे नियंत्रण करणारा.
395. जत्रा – मेळा.
396. जन – लोक, जनता.
397. जमीन – धरती, भू, भूमी, भुई, धरणी, धरित्री.
398. जय – यशस्वी, विजय, यश, सफल, सिदधी.
399. जयघोष – जयजयकार.
400. जरब – धाक, दरारा, वचक, दहशत.
401. जरा – म्हातारपण.
402. जल – पाणी, नीर, तोय, जीवन, उदक, सलील.
403. जलद – लवकर, शीघ्र, ताबडतोब, त्वरेने.
404. जवळ – नजीक, निकट, समीप, सन्निध.
405. जागरूक – दक्ष, जागृत.
406. जागा – ठिकाण, स्थान, स्थळ.
407. जाड – लठ्ठ, स्थूल.
408. जिज्ञस – पधार्थ.
409. जिणे – जीवन, आयुष्य, अस्तित्व, जीवित, हयात.
410. जिन्नस – पदार्थ.
411. जिव्हाळा – माया, प्रेम, ममता.
412. जीभ – जिव्हा, रसना.
413. जीभ – रसना ,जीव्हा.
414. जीर्ण – जुने.
415. जीव – प्राण.
416. जीवन – आयुष्य, हयात.
417. जुना – पुरातन, प्राचीन, जीर्ण.
418. जुलूम – छळ, अन्याय, अत्याचार, बळजोरी.
419. ज्ञाता – सुज्ञ, शहाणा, जाणकार, विद्वान.
420. ज्ञान – विद्या.
व्याख्या – दोन सामान अर्थाच्या विविध शब्दाना समानार्थी शब्द असे म्हणतात
marathi samanarthi shabd dictionary
421. ज्यातात – जात्यात.
422. ज्येष्ठ – मोठा, वरिष्ठ.
423. झांजर – पहाट.
424. झाड – वृक्ष, तरू, पादप, द्रूप, गुल्म, अगम, विटप, शाखी.
425. झाड – तरू ,वृक्ष.
426. झुंज – लढा, संग्राम.
427. झुंझुरका – पहाटेस.
428. झुंबड – गर्दी, रीघ.
429. झेंडा – निशाण ,ध्वज ,पताका.
430. झोका – हिंदोळा.
431. झोप – निद्रा.
432. झोपडी – कुटीर, खोप.
433. टंचाई – कमतरता.
434. टका – पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप.
435. टणक – निबर, कठिण, धट्टाकट्टा.
436. टाळाटाळ – र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ.
437. टिळा – तिलक, टिळक, ठिपका.
438. टुमदार – रम्य.
439. टूक – कुशलता, युक्ती, टक.
440. टेकडी – हुकडी.
441. ठक – लबाड.
442. ठग – चोर, लुटारू.
443. ठसा – खूण.
444. ठसा – खूण.
445. ठिकाण – स्थान.
446. ठेकेदार – कंत्राटदार ,मक्तेदारी.
447. डोंगर – पर्वत, गिरी.
448. डोके – शिर, मस्तक, मूर्धा, शीश, शीर्ष.
449. डोया – डोळा.
450. डोल – तोरा ,ऐट.
451. डोळा – नेत्र, नयन, लोचन, चक्षु, अक्ष, आवळू, अंबक.
452. ढग – मेघ, जलद, पयोधर, अभ्र, अंबूद, निरद, पयोद, अब्द, घन.
453. ढीग – रास.
454. तंदूस्त – निरोगी.
455. तक्रार – गाऱ्हाणे.
456. तरु – झाड, वृक्ष.
457. तरुण – जवान, युवक.
458. तलाव – सारस ,तटाक ,तळे ,कासार.
459. तळ – स्थान ,ठिकाण.
460. तळे – तलाव, सरोवर, तडाग.
461. तहान – लालसा ,तृषा.
462. ताणीस्नी – ताणून.
463. तारण – रक्षण.
464. तारु – जहाज, गलबत.
465. तारे – तारका ,चांदण्या ,नक्षत्र.
466. ताल – ठेका.
467. तालीम – व्यायामशाळा.
468. तिमिर – काळोख.
469. तुक्ष – पादप, झाड, सुम, तरु, विटप.
470. तुरंग – कारागृह, कैदखाना, बंदिवास.
471. तुलना – साम्य.
472. तुषार – थेंब ,दहिवर.
473. तृण – गवत.
474. तृप्ती – संतोष ,समाधान.
475. तृषा – तहान ,लालसा.
476. तोंड – तुंड, वक्र, आनन, वदन, मुख.
477. त्र – चढाई.
478. त्वचा – कातडी.
479. थंड – शीत ,गार ,शीतल.
480. थकवा – शिणवटा ,शीण.
समानार्थी शब्द व्याख्या – एक किंवा एकापेशा जास्त सारख्या अर्थाच्या शब्दाना समानार्थी शब्द नवाने सबोधे जाते.
samanarthi shabd marathi mein
481. थट्टा – मस्करी, चेष्टा.
482. थवा – घोळका ,गट ,चमू ,समुदाय.
483. थोबाड – गालपट.
484. दंड – शासन ,शिक्षा.
485. दंडवत – नमस्कार, प्रणाम.
486. दंत – दात.
487. दगड – खडक ,पाषाण.
488. दया – करून.
489. दरवाजा – दार, कवाड.
490. दागिना – अलंकार, आभूषण.
491. दात – दंत ,रदन.
492. दानव – राक्षस, दैत्य, असुर.
493. दानी – उदार, दाता, दानशूर.
494. दाम – पैसा.
495. दार – दरवाजा.
496. दारा – बायको, पत्नी.
497. दारिद्र्य – रंक ,गरीब ,निर्धन.
498. दास – सेवक ,गुलाम ,किंकर ,नोकर.
499. दिवस – वार, वासर.
500. दिवा – दीप, दीपक.
501. दीन – गरीब.
502. दुजा – दुसरा.
503. दुजा – दुसरा.
504. दुजाभाव – भेदभाव.
505. दुध – पय ,क्षीर ,दुग्ध.
506. जग – जग ,विश्व.
507. दुर्जन – अभद्र, दुष्ट, असाध, अनुदार.
508. दुर्दशा – दुरवस्था ,दुस्थिती.
509. दुर्धर – कठीण ,अवघड ,गहन.
510. दूध – दुग्ध, पय, क्षिर.
511. दृढता – मजबुती.
512. दृश्य – देखावा.
513. देखत – बघत, पाहत.
514. देखावा – दृश्य.
515. देव – ईश्वर ,परमेश्वर ,सूर ,ईश, विधाता.
516. देश – राष्ट्र.
517. देह – तनु, तन, काया, वपू, शरीर.
518. दैत्य – दानव ,राक्षस ,असुर.
519. दैन्य – दारिद्र्य.
520. दैव – नशीब ,प्रारब्ध.
521. दौलत – संपत्ती, धन.
522. द्रव्य – पैसा.
523. द्वेष – मत्सर, हेवा.
524. धन – संपत्ती ,संपदा ,वित्त, संपती , द्रव्य.
525. धनुष्य – चाप ,धून ,कोदंडा ,तीरकमठा.
526. धरणी – पृथ्वी ,धरती ,मही ,वसुधा ,वसुंधरा ,भूमी ,धरित्री ,जमीन ,भू.
527. धरती – भूमी, धरणी.
528. धवल – पांढरे ,शुभ्र.
529. ध्वज – निशाण ,झेंडा.
530. ध्वनी – आवाज, रव.
531. नक्कल – प्रतिकृती.
532. नगर – शहर ,पूर , पुरी.
533. नजर – दृष्टी.
534. नजराणा – भेट, उपहार.
535. नदी – सरिता, तटिनी, तरंगिणी, जलवाहिनी, जीवनदायिनी.
536. नमस्कार – प्रणाम ,प्रतिपात ,नमन ,अभिवादन.
537. नर – पुरुष.
538. नवनीत – लोणी.
539. नवरा – भ्रतार, वल्लभ, पती, कांत, नाथ, दादला, धव, अम्बुला, कवेश.
540. नाच – नृत्य.
समानार्थी शब्द मराठी व्याकरणाचा एक भाग आहे. samanarthi shabd च्या वापरने कोणत्या ही वाक्याला आणखी आकर्षक व समजन्या योग्य बनवले जाते.
50 samanarthi shabd in marathi
541. नातेवाईक – नातलग.
542. नाथ – धनी, स्वामी.
543. नारळ – श्रीफळ ,नारिकेल.
544. नारी – वनिता ,ललना ,स्री.
545. नाव – नौका, जलयान, होडी.
546. नियम – पद्धत.
547. निर्जन – ओसाड.
548. निर्जल – ओसाड.
549. निर्झर – झरा.
550. निर्धार – निश्चय.
551. निर्मळ – स्वच्छ ,निष्कलंक , विमल.
552. निश्चय – निर्धार.
553. निष्ठा – श्रद्धा.
554. नीच – तुच्छ , चांडाळ , अधम.
555. नृत्य – नाच.
556. नृप – राजा.
557. नेता – नायक, पुढारी.
558. नोकर – सेवक.
559. नौदल – आरमार.
560. न्हौतं – नव्हते.
561. पंक – चिखल.
562. पंक्ती – राग , ओळ ,पंगत.
563. पंडित – शास्री ,विद्वान ,बुद्धिमान.
564. पक्षी – पाखरू, खग, विहंग, व्दिज, अंडज.
565. पगडा – प्रभाव.
566. पती – कारभारी, दादला, दादल्या, धनी, नवरा, भ्रतार, मालक, यजमान, स्वामी.
567. पत्नी – अंगना, अर्धांगिनी, अस्तरि, अस्तुरी, कांता, कुटुंब, जाया, धर्मपत्नी, बाईल, बायको, भार्या, सहचारिणी, सहधर्मचारिणी, सहधर्मिणी.
568. पत्र – टपाल.
569. परिमल – सुवास ,सुगंध.
570. परिश्रम – कष्ट, मेहनत.
571. परीक्षा – कसोटी.
572. परेड – कवायत.
573. पर्वत – डोंगर, गिरी, अचल, शैल, अद्री.
574. पर्वा – चिंता, काळजी.
575. पवन – वारा.
576. पशु – प्राणी, जनावर.
577. पहाट – उषा.
578. पांढरा – श्वेत , शुभ्र ,धवल.
579. पाऊल – पाय, चरण.
580. पाऊलवाट – पायवाट.
581. पाऊस – वर्षा, पर्जन्य.
582. पाखरू – पक्षी.
583. पाडा – खोंड, गोरा, गोर्हा, गोवत्स, वासरू.
584. पाणी – जल, नीर, तोय, उदक, जीवन, सलिल, पय, अंबू, अंभ, वारी.
585. पान – मल्लव, दल, पर्ण, पत्री, पत्र, निझारिणी, तटिनी, आपगा, तरंगिणी.
586. पाय – पाद, चरण, पद.
587. पारंगत – निपुण ,तरबेज.
588. पाळत – पहारा.
589. पिशवी – थैली.
590. पुंजा – पूजन.
591. पुण्य – सत्कर्म , सुकृत श्रेयस.
592. पुतळा – प्रतिमा, बाहुले.
593. पुरातन – प्राचीन.
594. पुरुष – नर, मर्द, मनुष्य.
595. पुस्तक – ग्रंथ.
596. पृथ्वी – धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा, धरा, भुमी, धरित्री, मही, अवनी, भू, क्षमा, उरबी, कुंभिनी, मेदिनी, विश्वंभरा, क्षिती.
597. पैजण – नुपूर.
598. पोपट – शुक , राघू ,रावा ,कीर ,.
599. प्रकाश – उजेड, तेज.
600. प्रजा – लोक ,रयत ,जनता.
उपयोग – व्यावहारिक जीवनातील आपले संभाषण तत्पर व अर्थपूर्ण बनवण्या साथी समानार्थी शब्द वाचने ही एक गरज आहे.
samanarthi words in marathi
601. प्रत – नक्कल.
602. प्रताप – पराक्रम, शौर्य.
603. प्रतिक – चिन्ह, खुण.
604. प्रदेश – प्रांत.
605. प्रपंच – संसार.
606. प्रवाशी – वाटसरू ,पांथस्त ,पथिक.
607. प्रवास – सफर, फेरफटका, पर्यटन.
608. प्रवासी – वाटसरू, पांथस्थ, मार्गिक.
609. प्रवीण – निपुण ,कुशल.
610. प्रशंसा – कौतुक.
611. प्रहर – वेळ.
612. प्राचीन – पुरातन ,जुनाट.
613. प्राण – जीव.
614. प्राण – जीव.
615. प्रात:काळ – सकाळ ,उषा ,पहाट.
616. प्रामाणिकपणा – इमानदारी.
617. प्रारंभ – सुरुवात, आरंभ.
618. प्रार्थना – स्तवन.
619. प्रासाद – वाडा.
620. प्रेम – प्रीती, माया, जिव्हाळा.
621. प्रेम – प्रीती, माया, जिव्हाळा, स्नेह.
622. प्रेषित – देवदूत.
623. प्रोत्साहन – उत्तेजन.
624. फणकार – सपाटा, आघात, प्रहार, तडाखा.
625. फरक – भेद ,भिनता.
626. फलक – फळा.
627. फांदी – शाखा.
628. फुल – पुष्प, सुमन ,कुसुम.
629. फुशारकी – वल्गना ,प्रौढी ,बढाई.
630. फूल – पुष्प, सुमन, कुसुम.
631. फैसला – निकाल, निर्णय, निवाडा.
632. बंड – अराजक, गोंधळ, दंगा, गडबड.
633. बंधन – निर्बंध , मर्यादा.
634. बंधू – भ्राता, भाऊ, भाई, भय्या, सहोदर.
635. बक – बगळा.
636. बक्षीस – पारितोषिक, पुरस्कार.
637. बटीक – मोलकरीण, दासी, कुणबीण.
638. बडगा – सोहा, सोडगा, दंडुका.
639. बदल – फेरफार, कलाटणी.
640. बरदास्त – आदरसत्कार, पाहुणचार, निगा.
641. बर्फ – हिम.
642. बळ – शक्ती, जोर, सामर्थ्य, ताकद, क्षमता.
643. बहर – हंगाम ,सुगी.
644. बहादूर – वीर, शूर, धाडसी, धीट.
645. बहीण – अनुजा, अग्रजा, भगिनी, सहोदरा.
646. बांधेसूद – रेखीव, सुडौल.
647. बाग – बगीचा, उद्यान, वाटिका.
648. बाण – तीर ,शर.
649. बातमी – वार्ता, संदेश, वृत्तांत, मजकूर, हकीकत, वृत्त.
650. बादशाहा – सम्राट.
651. बाप – पिता, जनक, जन्मदाता, वडील, तात.
652. बाप – वडील , पिता , जनक , तात,जन्मदाता.
653. बारीक – बारका, सूक्ष्म, लहान.
654. बाल्य – लहानपन.
655. बाळ – अर्भक, मूल.
656. बासरी – पावा.
657. बिकट – अवघड, कठीण.
658. बुद्धिमान – कुशल,सुस्वरूप, सुशाल, , चतुर.
659. बुद्धी – मती ,अक्कल.
660. बेडूक – मंडूक.
These all 1026 synonyms words in Marathi will increase your Marathi grammar knowledge.
marathi synonyms words list
661. बेढब – बेडौल.
662. बेत – योजना.
663. बैल – वृषभ ,पोळ ,खोंड.
664. बोलणे – वाणी, वाच्चा, गिरा.
665. ब्रह्मदेव – ब्रह्म, चतुरानन, कमलासन, प्रजापती, विरंची, विधी.
666. ब्राम्हण – विप्र, द्विज.
667. ब्रीद – बाणा, प्रतिज्ञा.
668. भगिनी – बहीण.
669. भरभराट – उत्कर्ष, प्रगती, चलती, विकास.
670. भरवसा – विश्वास , खात्री.
671. भराभर – पटापट, झरझर, जलद, शीघ्र.
672. भरारी – झेप,उड्डाण.
673. भव्य – टोलेजंग.
674. भस्म – राव.
675. भांडण – तंटा, झगडा, कलह, कज्जा.
676. भांडण – झगडा ,तंटा ,कलह.
677. भाऊ – अनुज, भ्राता, सहोदर, बंधु. ताकद, बंध, अग्रज.
678. भाऊ – बंधू, सहोदर, भ्राता.
679. भाऊबंद – नातेवाईक ,आप्त ,सोयरे, संगेसोयरे.
680. भाट – स्तुतिपाठक.
681. भान – शुद्ध, जागृती, ध्यान.
682. भार – ओझे.
683. भारत – आर्यावत, हिदोरता, हिदेश.
684. भारती – भाषा, वैखरी.
685. भाळ – कपाळ.
686. भाव – किंमत.
687. भित्रा – भीरु, भ्याड ,भेकड.
688. भुंगा – भ्रमर, मूंग, अली, मधुप, मिलिंद, मधुकर, बंभर.
689. भू – जमीन, धरा, भूमी.
690. भूषण – अभिमान ,मोठेपणा.
691. भेकड – भित्रा, भ्याड.
692. भेद – फरक, अंतर, विभागणे, विभक्त.
693. भेदभाव – फरक.
694. भेसळ – मिलावट.
695. भोंग – खोपटे, झोपडी.
696. भोजन – जेवण.
697. मंगल – शुभ, पवित्र.
698. मंगल – पवित्र.
699. मंडपामां – मंडपामध्ये.
700. मंदपणा – मंडपाच्या.
701. मंदिर – देऊळ, देवालय.
702. मकरंद – मध.
703. मच्छ – मासा, मत्स्य, मीन.
704. मजा – गमंत ,मौज.
705. मजूर – कामगार.
706. मत्सर – द्वेष, असूया.
707. मदत – सहाय्य्य , सहकार्य .
708. मध – मकरंद.
709. मन – चित्त ,मानस ,अंत:करण.
710. मनसुबा – बेत ,विचार.
711. मनोरंजन – करमणूक.
712. ममता – माया, जिव्हाळा, वात्सल्य.
713. मयुर – मोर.
714. मलूल – निस्तेज ,खिन्न.
715. मस्तक – डोके, शीर, माथा.
716. महती – महत्तव, थोरपणा, मोठेपणा.
717. महा – गुरु, महान, विराट, मोठा.
718. महा – महान, मोठा.
719. महिना – मास.
720. महिमा – महात्म्य, थोरवी, मोठेपणा.
synonyms use – These all Marathi synonyms are useful to get good command you command over the Marathi language.
marathi synonyms words list
721. महिला – स्त्री, बाई, ललना.
722. माकड – वानर, मर्कट, कपि, शाखामृग.
723. माणूस – मानव ,नर मनुष्य ,मनुज.
724. मान – गळा.
725. मानव – मनुष्य, माणूस, नर.
726. मानवता – माणुसकी.
727. मान्य – मंजूर, कबुल, संमत.
728. मार्ग – रस्ता, वाट, पथ, सडक.
729. मासा – मीन, मत्स्य.
730. मित्र – दोस्त, सवंगडी, साथीदार, सोबती, स्नेही, सखा.
731. मिष्टान्न – गोडधोड.
732. मुख – तोंड, चेहरा.
733. मुख – तोंड,चेहरा.
734. मुख – चेहरा, मुख, तोंड, वदन.
735. मुद्रा – शिक्का.
736. मुलगा – पुत्र, सुत, तनय, नंदन, तनुत, लेक.
737. मुलगी – कला, सुता, तनया, नंदिनी, दुहिता, तनुजा.
738. मुलगी – कन्या, तनया, दुहिता, नंदिनी, आत्मजा.
739. मुलामा – लेप.
740. मुलुख – प्रदेश, प्रांत, परगणा.
741. मूषक – उंदीर.
742. मेंढा – मेष.
743. मेंदू – मगज, बुद्धी, अक्कल.
744. मेळ – संयोग, संगम, मीलन, मिलाफ.
745. मेष – मेंढा.
746. मेहनत – कष्ट, श्रम, परिश्रम.
747. मैत्री – दोस्ती.
748. मोकाट – मोकळा.
749. मोर – शिखी, मयूर, नीलकंठ, केळभ, केकी.
750. मोहाची फुले – मोवा.
751. मोहिनी – भुरळ.
752. मौज – मजा, गंमत.
753. म्हण – लोकोक्ती.
754. म्हातारपन – जरा ,वार्धक्य.
755. म्होरक्या – पुढारी, नेता.
756. यज्ञ – होम ,याग.
757. यत्न – प्रयत्न, खटपट, उद्योग, परिश्रम.
758. यश – सफलता.
759. यश – सफलता.
760. यहसान – कृपा, उपकार.
761. याचक – भिक्षा पूछ; भिखारी; भिक्षुक, अभिलाषी .
762. यातन – दु:ख ,वेदना, कष्ट, हाल, अपेष्टा.
763. यान – यान – जात, वर्ण, भेद, वर्ग.
764. युक्ती – विचार, शक्कल.
765. युगुल – जोडी,द्वय.
766. युद्ध – लढाई, संग्राम, लढा, समर.
767. युवती – मुलगी, तरुणी.
768. युवती – तरुणी.
769. येतवरी – येईपर्यंत.
770. योग्य – उपयोगी, लायक, क्षम, उपयुक्त, लाजीम, अर्ह..
771. योद्धा – शूर, विक्रांत, भट, पराक्रमी अंडज, विहग, द्विज, खग, विहंगम.
772. योध – वीर, लढवय्या, योद्धा.
773. रंक – गरीब.
774. रक्ष – कोरडे ,निरस.
775. रक्षणकर्ता – वाली ,त्राता.
776. रजनी – निशा ,रात्र.
777. रणांगण – रणभूमी, समरांगण.
778. रम्य – सुंदर, सुरेख, रमणीय, मनोहर.
779. रस्ता – वाट ,मार्ग ,पथक ,सडक.
780. गूढ – मर्म, कूट, गुप्त रहस्य.
synonyms benefit – This Marathi synonyms words list will add many new marathi words to your knowledge.
marathi synonyms words list
781. रांग – ओळ.
782. राक्षस – देत्य ,दानव असुर.
783. राग – क्रोध, त्वेष, कोप, संताप, रोष, क्षोभ.
784. रागीट – संतापी, कोपिष्ट, क्रोधी, तमासी.
785. राजा – भूपती, भूप, नृपती, भूपाल, शय, लोक मुमीपाल, नृप, नरेंद्र, पृथ्वीपती..
786. राणी – सम्राज्ञी, राजपत्नी, अजराणी, राजी, महिषी.
787. रात्र – निशा ,रजनी ,यामिनी ,रात.
788. रान – वन, जंगल, अरण्य, कानन.
789. राष्ट्र – देश.
790. रुक्ष – कोरडे, निरस.
791. रुबाब – दिमाख ,ऐट ,डोल.
792. रूप – सौंदर्य.
793. रेखीव – सुंदर, सुबक.
794. रोग – विकार ,व्याधी.
795. रोष – राग.
796. र्हाय – रस्ता.
797. र्हायणं – राहिले.
798. र्हास – हानी.
799. हानी – आतबट्टा, खार, खोट, घट, घस, घाटा, चाट, तूट, तोटा, नुकसान.
800. लक्ष्मी – रमा, स्री.
801. लग्न – विवाह, परिणय.
802. लघुता – कमीपणा, लहान.
803. लज्जत – रूची, स्वाद, गोडी, खुमारी.
804. लढा – संग्राम ,झुंझ.
805. लढाई – लढा ,झुंज ,संघर्ष.
806. लता – वेल, वल्लरी, लतिका, वेली.
807. लांज – शरम ,भीड.
808. लाज – शरम, लज्जा.
809. लाडका – आवडता.
810. लावण्य – सौंदर्य.
811. लोटके – मडके.
812. लोभ – हाव.
813. वंदन – नमस्कार, प्रणाम, नमन.
814. वखार – कोठार, गोदाम.
815. वचक – धाक, दरारा.
816. वडील – पिता.
817. वत्स – वासरू, बालक.
818. वद्रा – वर.
819. वर – कारभारी, दादला, दादल्या, धनी, पती, भ्रतार, मालक, यजमान, स्वामी.
820. वरदान – देणगी , श्रेष्टदान.
821. वर्षा – पाऊस, पावसाळा.
822. वल्लरी – लता, वेल.
823. वस्त्र – वसन, अंबर, पट, कपडा, कापड.
824. वस्र – वसन.
825. वाघ – वाघरू, वाघोबा, व्याघ्र, शार्दूल.
826. वाट – मार्ग, रस्ता.
827. वातावरण – रागरंग.
828. वादविवाद – भांडण.
829. वाद्य – वाजप.
830. वानर – मर्कट, शाखामृग, कपी.
831. वायदा – करार.
832. वारा – वायू, वात, अनिल, मरूत, पवन, समीर, समीरण.
833. वाली – रक्षणकर्ता.
834. वाळू – रेती, रज, कंकर.
835. वासना – इच्छा.
836. विजोड – विसंगत, विशोभित, बेडौल.
837. वितरण – वाटप, वाटणी.
838. विद्या – ज्ञान.
839. विद्रूप – कुरूप.
840. विद्वान – पंडित, निष्णात, विज्ञ, कोविद, बुध.
samanarthi shabd in marathi
841. विनंती – विनवणी.
842. विनय – नम्रता.
843. विनवणी – विनंती.
844. विपुल – पुष्कळ, सूप, भरपूर.
845. विमल – निष्कलंक, निर्मळ.
846. विरोध – प्रतिकार, विसंगती.
847. विलंब – उशीर.
848. विलग – वेगळे, सुटे, अलग.
849. विवंचना – काळजी, चिंता.
850. विशाल – विस्तृत ,विस्तीर्ण.
851. विश्रांती – विसावा, आराम.
852. विश्व – जग, दुनिया.
853. विश्वास – भरवसा, खात्री, इमान.
854. विश्वासघात – दगाबाजी , बेईमान.
855. खिन्न – अशांत, अस्वस्थ, उदास, उद्विग्न, दुश्चित, बेचैन, विमनस्क, विषण्ण.
856. विष्णू – श्रीपती, केशव, अच्युत, नारायण, रमापती, रमेश, माधव, पद्मनाभ, पीतांबर.
857. विसावा – विश्रांती, आराम.
858. विस्तृत – विशाल, विस्तीर्ण.
859. विस्मय – आश्चर्य, नवल.
860. विहार – क्रिडा, खेळ, सहलु.
861. वीज – विद्युत, विद्युल्लता, चपला, चंचला, तडित, बिजली, सौदामिनी.
862. वृत्ती – स्वभाव.
863. वृद्ध – म्हातारा.
864. वेग – गती.
865. वेदना – यातना, कळ, दुःख, व्यथा, शूळ, क्लेश, पीडा.
866. वेल – लता ,लतिका.
867. वेळ – समय, प्रहर.
868. वेळ – समय, प्रहर.
869. वेळू – बांबू.
870. वेश – पोशाख.
871. वेश्या – गणिका, नायकीण, रंडी, रांड.
872. वैराण – ओसाड, भकास, उजाड.
873. वैरी – शत्रू, दुष्मन.
874. वैषम्य – विषाद.
875. व्यथा – दुःख.
876. व्यवसाय – धंदा.
877. व्यवस्था – तयारी, योजना, प्रबंध, तजवीज.
878. व्याकुळ – दुःखी, कासावीस.
879. व्याख्यान – भाषण.
880. व्याख्यान – भाषण.
881. व्याधी – रोग, आजार, संकट, आपत्ती, पीडा.
882. व्रण – खूण,.
883. शंकर – महेश, महादेव, शिव, सांब, उमाकांत.
884. शंका – संशय ,किंतु.
885. शक्ती – सामर्थ्य, जोर, बळ, ताकत.
886. शत्रु – अरी, रिपु, विपक्षी, दुष्मन.
887. शर – बाण, तीर.
888. शरम – लाज, लज्जा.
889. शरीर – देह, तनू, काया, कुडी, अंग.
890. शर्यत – स्पर्धा, होड, चुरस.
891. शव – प्रेत.
892. शहर – पूर, पुरी, नगर.
893. शागीर्द – शिष्य, विद्यार्थी, चेला, अनुयायी.
894. शाळा – विद्यालय.
895. शाळुंका – शिविलिंग.
896. शास्त्रज्ञ – वैज्ञानिक.
897. शिकस्त – अपयश, पराजय, पराभव, पाडाव, बीमोड, मात, हार.
898. शिकार – पारध ,मृगया.
899. शिकारी – व्याध ,पारधी.
900. शिक्षक – गुरुजी, गुरु, मास्तर.
samanarthi shabd in marathi
901. शिक्षा – दंड, शासन.
902. शिवार – शेत, वावर.
903. शीघ्र – सत्वर, जलद, त्वरीत, द्रुत, लवकर, अविलंब, तक्षण.
904. शीण – थकवा.
905. शीतल – थंड, गार.
906. शीपा – थकवा.
907. शील – चारित्र्य.
908. शुसृषा – सेवा ,परिचर्या.
909. शेज – बिछाना, अंथरूण.
910. शेत – शिवार, वावर, क्षेत्र.
911. शेतकरी – कृष, कृषीक, कृषीवल, किसान.
912. श्रम – कष्ट, मेहनत.
913. श्रांत – दमलेला, थकलेला, कंटाळलेला, कष्टी.
914. श्वापद – जनावर.
915. संकट – आपत्ती.
916. संकल्प – बेत, मनसुबा.
917. संग्राम – युद्ध.
918. संघ – गट.
919. संडास – पायखाना.
920. संत – सज्जन, साधू.
921. संदेश – निरोप.
922. संधी – मोका.
923. संध्याकाळ – सायंकाळ ,सांज.
924. संपत्ती – लक्ष्मी, धन, दौलत वाम, संपदा, अर्थ, द्रव्य, धन, आशय.
925. संमती – संमती – अनुमती, मान्यता, सहमत, होकार, रूकार.
926. संशय – शंका.
927. संशोधक – शास्त्रज्ञ.
928. सकल – अखिल ,समस्त.
929. सकाळ – प्रभात, उष:काल.
930. सचोटी – खरेपणा.
931. सजा – शिक्षा.
932. सज्जन – भद्र, भला, सत्प्रवृत्त, सद्वर्तनी, सुजन.
933. सत्कार – मान सन्मान, मानमरातब, आदरसत्कार.
934. सन्मान – आदर.
935. सफाई – स्वच्छता.
936. समन्वय – मेळ ,मिलाफ.
937. समाधान – आनंद, संतोष.
938. समाप्ती – पूर्णतहा, अंत, समापन, सांगता, पूर्वी.
939. समुद्र – समुद्र – सागर, दर्या, सिंधू, रत्नाकर, अंबुधी, जलधी, नीरराशी, पयोधी, अर्णव, उदधी.
940. सम्राट – बादशहा.
941. सर्प – विषधर, अहि, भुजंग, व्याल, तक्षक, उरंग.
942. सवलत – सूट.
943. सहयाद्री – सह्यपर्वत, सह्याचल, सह्यगिरी, सह्य.
944. सहार – नाश, विनाश, सर्वनाश.
945. सांगत – म्हणत.
946. साकर्य – सुलभता, सुकरपणा, सुकरता.
947. सागर – समुद्र, सिंधू, रत्नाकर, जलधी, दर्या, अर्णव.
948. साथ – सोबत, संगत.
949. साथी – सोबती, मित्र, दोस्त, सखा.
950. साधू – संन्यासी.
951. साप – सर्प, भुजंग.
952. सामर्थ्य – शक्ती, बळ.
953. सायंकाळ – संध्याकाळ.
954. सारांश – गोषवार ,संक्षेप.
955. सावध – दक्ष ,जागरूक.
956. सावली – छाया.
957. सासरा – श्वशुर.
958. साहित्य – लिखाण.
959. सिंधू – समय.
960. सिंह – केसरी, पंचानन, मृगराज, मृगेंद्र, वनराज, हरि.
samanarthi shabd in marathi
961. सिनेमा – चित्रपट, बोलपट.
962. सीग – शीग.
963. सीमा – वेस, मर्यादा.
964. सुंदर – सुरेख, रमणीय, मनोहर, छान.
965. सुगंध – दरवळ,सुवास,परिमळ.
966. सुगम – सुलभ, सोपा.
967. सुरेल – गोड.
968. सुर्य – दिनकर, प्रभाकर, रवी, भास्कर, आदित्य.
969. सुवास – सुगंध, परिमल, दरवळ.
970. सुविधा – सोय.
971. सूत – धागा, दोरा.
972. सूर – स्वर.
973. सूर्य – रवि, भास्कर, मित्र, भानू, दिनकर, आदित्य, सविता, अर्क, दिनमणी.
974. सेनापती – सेनानी ,सेनानायक.
975. सेवक – दास, नोकर.
976. सेवा – चाकरी, शुश्रूषा, नोकरी, परिचर्या.
977. सैन्य – दल, फौज.
978. सोने – सुवर्ण, कनक, कांचन, हेम, हिरण्य.
979. सोपा – सुगम ,सुकर ,सुलभ.
980. सोहळा – समारंभ.
981. स्तन – उरोज.
982. स्तुती – प्रशंसा.
983. स्त्री – महिला, वनिता, कामिनी.
984. स्थान – ठिकाण, वास, ठाव.
985. स्थिती – अवस्था, दशा, प्रसंग.
986. स्पर्धा – चुरस, शर्यत, होड, पैज.
987. स्फूर्ती – प्रेरणा.
988. स्वच्छ – निर्मळ, साफ स्तुती.
989. स्वच्छता – झाडलोट.
990. स्वर्ग – सुरलोक, नाळा, देवपुरी, छाप, शिक्का, मुद्रा.
991. स्वामी – मालक.
992. स्वेद – घाम.
993. ह – कलां.
994. हकालपट्टी – उचलबांगडी ,उच्चाटन ,अर्धचंद्र.
995. हकिकत – गोष्ट, कहाणी, कथा.
996. हताश – निराश.
997. हत्ती – गज, पिलू, सारंग, कुंजर.
998. हद्द – सीमा, शीव.
999. हयगय – हेळसांड, दुर्लक्ष, ढिलाई, दिरंगाई.
1000. हरीच – संग्रह.
1001. हरीण – मृग, सारंग.
1002. हर्दमच्यावानी – नेहमीप्रमाणे.
1003. हर्मदाम तवानी – वगैरे.
1004. हर्ष – आनंद, मोद, आमोद, उल्हास.
1005. हल्ला – चढाई.
1006. हळू चालणे – मंदगती.
1007. हाक – साद.
1008. हात – भूजा, पाणि, बाहू, कर.
1009. हारीच – एकत्र.
1010. हिंमत – धैर्य.
1011. हिकमत – युक्ती, चातुर्य, मसलत, कावा.
1012. हिकिकत – जसे, सांगितले, कथा.
1013. हित – कल्याण.
1014. हिम – बर्फ.
1015. हिम्मत – धैर्य.
1016. हुंडा – वरदक्षिणा.
1017. हुकूमत – अधिकार.
1018. हुबेहूब – तंतोतंत.
1019. हुभा – उभा.
1020. हुरुप – उत्साह, हुशारी, जोम.
1021. हुशार – चतुर.
1022. हेका – हट्ट, आग्रह.
1023. हेवा – असूया ,इर्षा ,मस्तर.
1024. हैबन – दहशत, दरारा, धास्ती.
1025. होडी – नाव, जहाज, नौका.
आमचा लेख samanarthi shabd in marathi वाचल्या बद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.ही Marathi synonyms words list आपल्या इतर वर्ग मित्राना शेयर करा . व पुढील लेखा वर जान्या अधि ह्या लेखा वर कमेंट जरुर करा.
Frequently Asked Questions About Marathi Synonyms | मराठीत समानार्थी शब्द चे वारंवार विचारले जाणारे प्रश्न.
Q1) पर्वत चे समानार्थी शब्द काय आहेत?
A- गिरी, डोंगर, पहाड, महीधर, महीध्र, व शैल हे, पर्वत शब्दाचे समानार्थी आहेत.
Q2) पृथ्वी चे समानार्थी शब्द मराठीत काय आहेत?
A- अवनी, उर्वी, धरणी, धरा, धरातल, धरित्री, पृथिवी, भू, भूतल, भूमंडल, भूमी, भूलोक, मही, मेदिनी, रसा, वसुंधरा, वसुधा हे सर्व पृथ्वी शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
Q3) समुद्र चे समानार्थी शब्द काय आहेत?
A- अब्धी, अर्णव, उदधी, जलधी, जलनिधी, दर्या, पयोधी, पयोनिधी, रत्नाकर, सागर हे, समुद्र शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
Q4) सुंदर चे समानार्थी शब्द सांगा?
A- कमनीय, घाटदार, डौलदार, नेटका, प्रमाणशीर, बांधेसूद, रेखीव, सुडौल, सुढाळ, सुबक हे सर्व सुंदर शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
Q5) वारा चे समानार्थी शब्द सांगा?
A- अनिल, पवन, मरुत, मारुत, वात, वायू, समीर, समीरण, हवा हे सर्व वारा शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
Q6) आवेश चे समानार्थी शब्द काय आहेत?
A- आवेग, क्षोभ, मनःक्षोभ, संताप हे सर्व आवेश शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
Q7) जीभ चे समानार्थी शब्द काय आहेत?
A- जिभली, जिव्हा, रसना हे जीभ शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
Q8) काया चे समानार्थी शब्द काय आहेत?
A- अंग, कुडी, कूड, देह, शरीर.
Q9) पक्षी चे समानार्थी शब्द काय आहेत?
A- खग, पाखरू, विहंग, विहंगम, विहग.
Q10) पुस्तक चे मराठीत समानार्थी शब्द काय आहेत?
A- ग्रंथ, पोथी.
हे पण वाचा
- मराठीत ९५ माशांची नावे
- मराठीत ७६ भाज्यांची नावे
- मराठीत ४१९ पक्ष्यांची नावे
- मराठीत ५८ फळांची नावे
- मराठीत १४४ फुलांची नावे
- १३४ प्राण्यांची नावे मराठीत
sandeep Patil blog
नमस्कार मित्रांनो, मी संदीप पाटिल ह्या ब्लॉगचा संस्थापक व लेखक. मी वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. मला मराठी व हिंदी भाषेत विविध विषयांवर शैक्षणिक, माहितीपूर्ण आणि मनोरंजक लेख लिहायला आवडते. आमच्या ह्या ब्लॉग वर वैविध्यपूर्ण लेख नेहमी प्रकाशित केले जातात, जर तुम्हला पण तुमचे लेख, कथा अथवा कविता आमच्या ब्लॉग वर प्रकाशित करायच्या असतील, तर तुम्ही आमच्या शी [emailprotected] वर संपर्क करू शकता.